इमाम उल हक

इमाम उल हक (2017)

इमाम उल हक (१२ डिसेंबर, १९९५:लाहोर, पाकिस्तान - हयात) हा पाकिस्तानच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.[]

हा पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू इंजमाम उल हकचा पुतण्या आहे.

संदर्भ

  1. ^ "इमाम उल हक".
  2. ^ "पाकिस्तानचा आयर्लंड दौरा, एकमेव कसोटी आंतरराष्ट्रीय, आयर्लंड वि. पाकिस्तान, डब्लिन, ११-१५ मे २०१७".
  3. ^ "श्रीलंका वि पाकिस्तान, संयुक्त अरब अमिरातीमध्ये, ३रा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय, पाकिस्तान वि. श्रीलंका, डब्लिन, १८ ऑक्टोबर २०१७".

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!