आयफोन (मूळ)

आयफोन
iPhone
अ‍ॅपल आयफोन
विकासक अ‍ॅपल इन्क.
उत्पादक फॉक्सकॉन (ओइएम)
स्लोगन

"The internet in your pocket."
"Touching is believing."
"hello."
"iPhone Apple reinvents the phone."

"Say Hello to iPhone."
पिढी पहिली
नमुना ए१२०३
प्रकाशन दिनांक जून २९, २००७
विकलेली उत्पादने ६१,००,००० (६१ लाख)
संचालन प्रणाली आयओएस ३.१.३
शक्ती पुनर्भरण करण्याजोगी अगोदरच असलेली लि-लायन बॅटरी ३.७ व्होल्ट १४०० मेगा-अ‍ॅम्पायर
केंद्रीय प्रक्रियन विभाग सॅमसंग ३२-बिट रिस्क एआरएम ११७६जेझी(एफ)-एस १.० ६२० मेगाहर्ट्झ
साठवणक्षमता ४ जीबी, ८ जीबी किंवा १६ जीबी फ्लॅश स्मृती
स्मृती १२८ एमबी इडीरॅम
आंतरजालावरील सेवा अ‍ॅप स्टोअर, आयट्युन्स स्टोअर, मोबाइलमी, अ‍ॅपल सफारी
मिती ११५ मिमी X ६१ मिमी X ११.६ मिमी
वजन १३५ ग्रॅम
उत्तराधिकारी आयफोन ३जी
संबंधित लेख आयपॅड, आयपॉड टच
संकेतस्थळ अ‍ॅपल - आयफोन

मूळ आयफोन (किंवा आयफोन २जी) हा अ‍ॅपलचा सर्वात पहिला आयफोन होता. त्याचा उत्तराधिकारी आयफोन ३जी हा आहे.

माहिती

हा भ्रमणध्वनी १५३ ग्रॅम वजनाचा आहे. तो प्रथम जून २००७ मध्ये बाजारात उपलब्ध झाला.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!