आनंद इंगळे

आनंद इंगळे
इतर नावे आंड्या
राष्ट्रीयत्व भारतीय
भाषा मराठी
प्रमुख नाटके व्यक्ती आणि वल्ली
प्रमुख चित्रपट गोळाबेरीज
प्रमुख दूरचित्रवाणी कार्यक्रम शेजारी शेजारी पक्के शेजारी, तुमचं आमचं सेम असतं, कुंकू

आनंद इंगळे हा मराठी चित्रपट अभिनेता आहे. जन्म १९७३ cha आहे पुण्यातील ग्रिप्स नाट्य चळवळ या उपक्रमातून या कलावंताचा उदय झाला.

कारकीर्द

नाटके

  • अफेअर डील
  • तुझ्यात माझ्यात
  • दोन स्पेशल
  • लग्नबंबाळ
  • वस्त्रहरण
  • वाऱ्यावरची वरात
  • व्यक्ती आणि वल्ली
  • सूर्याची पिल्ले

चित्रपट

  • अजब लग्नाची गजब गोष्ट (२०१०)
  • गोळाबेरीज (२०१२)
  • पोश्टर गर्ल (२०१६)
  • बालक पालक (२०१२)
  • पांडू (२०२१)

दूरदर्शन मालिका

बाह्य दुवे

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!