अवधूत डोंगरे हे एक मराठी पत्रकार आणि साहित्यिक आहेत. ते एक रेघ नावाचा ब्लॉग लिहितात.
पुस्तके
- एक आझाद इसम (अनुवादित, मूळ इंग्रजी A Free Man, लेखक - अमन सेठी)
- एका लेखकाचे तीन संदर्भ (कादंबरी)
- टाॅम सायरची साहसं (अनुवादित, मूळ अमेरिकन लेखक - मार्क ट्वेन)
- नेहरू व बोस (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - रुद्रांग्शू मुखर्जी)
- पान, पाणी नि प्रवाह(नक्षलवाद्याच्या जीवनावरील कादंबरीे)
- राजीव गांधी हत्या एक अंतर्गत कट (अनुवादित, (मूळ इंग्रजी Assassination of Rajiv Gandhi: An Inside Job, लेखक फराझ अहमद)
- स्वतःला फालतू समजण्याची गोष्ट (वैचारिक कादंबरी)
- हकलबरी फिनची साहसं (अनुवादित, मूळ अमेरिकन लेखक - मार्क ट्वेन)
पुरस्कार
संदर्भ