ओमान क्रिकेट अकादमी मैदान, ज्याला अल अमारत क्रिकेट स्टेडियम म्हणूनही ओळखले जाते, हे मस्कत, ओमानच्या दक्षिणेकडील अल अमरातमधील एक क्रिकेट मैदान आहे.[3] हे मैदान ओमान क्रिकेट बोर्डाच्या मालकीचे आहे.[१] जानेवारी २०२१ मध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने (आयसीसी) स्टेडिअममध्ये मिनिस्ट्री टर्फ १ ला कसोटी क्रिकेटचे आयोजन करण्यासाठी मान्यता दिली.
हे मैदान ऑक्टोबर २०१२ मध्ये बांधून पूर्ण झाले. २०१५मध्ये येथे रात्री खेळण्यासाठी दिवे लावण्यात आले.[२]
संदर्भ आणि नोंदी