अल्लाह मोहम्मद गझनफर

अल्लाह मोहम्मद गझनफर
व्यक्तिगत माहिती
जन्म १५ जुलै, २००७ (2007-07-15) (वय: १७)
पक्तिया प्रांत, अफगाणिस्तान
उंची ६ फूट २ इंच (१.८८ मी)
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताचा
गोलंदाजीची पद्धत उजवा हात ऑफ स्पिन
भूमिका गोलंदाज
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
एकमेव एकदिवसीय (कॅप ५९) ७ मार्च २०२४ वि आयर्लंड
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०२२ मिस आईनाक नाईट्स
२०२२ रावळपिंडी रायडर्स
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धा टी-२०
सामने
धावा
फलंदाजीची सरासरी १.००
शतके/अर्धशतके ०/०
सर्वोच्च धावसंख्या
चेंडू ५३
बळी
गोलंदाजीची सरासरी ११.२०
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी ४/१५
झेल/यष्टीचीत ०/०
स्त्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो, ७ मार्च २०२४

अल्लाह मोहम्मद गझनफर (जन्म १५ जुलै २००७) हा अफगाण क्रिकेट खेळाडू आहे, जो अफगाण श्पेजेझा क्रिकेट लीगमध्ये मिस आइनाक नाइट्स आणि पाकिस्तान जुनियर लीगमध्ये रावळपिंडी रेडर्सकडून खेळला आहे.

संदर्भ

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!